विंग्स इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग , नाशिक या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील आदिवासी ,ग्रामीण तसेच शहरी भागातील विध्यार्थी मुले/ मुली महिलांकरिता नरसिंगचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख संधी उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था . ग्रामीण /शहरी भागातील विध्यार्थी व विद्यार्थिनीसाठी वैद्यकीय क्षेत्रात भविष्य उज्वल करण्याची सुवर्ण संधी
Wings Nursing Institutes, believes to be the source of enlightenment in the field of nursing education. Wings Nursing Institutes is located at Nashik
Wings Nursing Institutes is approved by Gov. of India an affiliated National Council of Voacational Training & Education (N C V T E, New Delhi) to its purpose of Nursing education since 2021.